ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा
0.0
( 0 )
mar
En del af LUST
" माझे स्तन घट्ट झाल्यासारखे वाटत होते, ते अगदी दाटून आले होते. मी अगदी सहजपणे काउंटरवर वाकले होते, पण त्या माणसाचे हात नकळत माझे स्तन दाबत असल्याचे कोणालाही दिसत नव्हते, त्याच्या बोटांनी तो मला चाचप...Forlagsbeskrivelse af ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा af – सारा स्कोव
" माझे स्तन घट्ट झाल्यासारखे वाटत होते, ते अगदी दाटून आले होते. मी अगदी सहजपणे काउंटरवर वाकले होते, पण त्या माणसाचे हात नकळत माझे स्तन दाबत असल्याचे कोणालाही दिसत नव्हते, त्याच्या बोटांनी तो मला चाचपडत होता. जर मी अगदी निःस्तब्ध उभे राहिले असते आणि लक्ष केंद्रित केलं असतं तर, त्या माणसाच्या हातांवर मागच्या बाजूला असलेल्या लहान काळ्या केसांची हुळहुळ मला माझ्या बगलेत जाणवली असती. मी श्वास रोखला आणि त्याच्याकडे पाहण्यासाठी डोके उचलत असताना एक उसासा टाकला. त्याच्या एकटक पाहणाऱ्या नजरेत मी माझी नजर मिसळली." स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे.
सारा स्कोव्ह या एक तरूण लेखिका आहेत. त्यांनी कार सेक्स, ईट वुईथ मी, मेमरीज ऑफ यू आणि द फेमिनिस्ट मॅन अशा शृंगारिक लघु कथाही लिहिल्या आहेत.
Uddrag
Prøvelyt
ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथाDetaljer
Serie
Forlag
LUST
ISBN
9788726218121
Sprog
mar
Originaltitel
ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा
Udgivelsesdato
20-01-2020
Format
Lydbog
Filtype
zip_mp3
DRM beskyttelse
DigitalVandmaerkning
Datamængde
22249 KB
Varenr.
2742864
EAN nr.
9788726218121
Varegruppe
Lydbøger
Bogens kategorier Klik på en kategori for at se lignende bøger
Anmeldelser ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा
Brugernes anmeldelser
Uddrag
Prøvelyt
ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथाAndre har også kigget på
Som medlem af Klubben sparer du 50% fragten og optjener point, når du handler | Medlemskab til 0 kr. uden binding og gebyrer.
Ofte købt sammen med
Som medlem af Klubben sparer du 50% fragten og optjener point, når du handler | Medlemskab til 0 kr. uden binding og gebyrer.