Bog & idé

पुरुष सोबती - एक कामुक लघुकथा

0.0
mar
"""तो त्याचे पाय जमिनीवर टेकवतो आणि इंजिन बंद करतो, आणि जेव्हा तो अचानक त्याचं हेल्मेट काढतो आणि त्याचे खांद्यापर्यंत येणारे फिकट पिवळसर तपकिरी केस झटकून जागेवर करतो, तेव्हा मला असं जाणवतं की मी जणू क...

Lydbog

9,95 DKK

Forlagsbeskrivelse af पुरुष सोबती - एक कामुक लघुकथा af – लिंडा जी.

"""तो त्याचे पाय जमिनीवर टेकवतो आणि इंजिन बंद करतो, आणि जेव्हा तो अचानक त्याचं हेल्मेट काढतो आणि त्याचे खांद्यापर्यंत येणारे फिकट पिवळसर तपकिरी केस झटकून जागेवर करतो, तेव्हा मला असं जाणवतं की मी जणू काही मंत्रमुग्ध झालेले आहे. माझ्या अंगांगातून एक शिरशिरी उठते. माझी नजर वर करून त्याला पाहण्याची इच्छा इतकी अनिवार आहे की मी तिला आवरू शकत नाही, आणि विनासंकोच त्याला पाहते. जेव्हा माझी नजर त्याच्या नजरेला मिळते, तेव्हा माझ्या देहातून विजेचा एक प्रवाह सळसळतो. मी श्वास घ्यायला पूर्णपणे विसरून जाते, आणि जेव्हा माझे फुफ्फुस विरोध नोंदवतात तेव्हाच मी कशीबशी श्वास घेते. ही लघुकथा स्विडिश चित्रपट निर्मातीा एरिका लस्ट यांच्या सहयोगाने प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे." लिंडा जी. या शृंगारिक लघुकथा लिहिणाऱ्या एक डॅनिश लेखिका आहेत.

Uddrag

Prøvelyt

पुरुष सोबती - एक कामुक लघुकथा

Detaljer

Serie
Forlag
LUST
ISBN
9788726218183
Sprog
mar
Originaltitel
पुरुष सोबती - एक कामुक लघुकथा
Udgivelsesdato
20-01-2020
Format
Lydbog
Filtype
zip_mp3
DRM beskyttelse
DigitalVandmaerkning
Datamængde
26118 KB
Varenr.
2742894
EAN nr.
9788726218183
Varegruppe
Lydbøger

Bogens kategorier Klik på en kategori for at se lignende bøger

  • Skønlitteratur og relaterede emnerErotisk skønlitteratur
  • Skønlitteratur og relaterede emnerRomantisk skønlitteratur
  • Skønlitteratur og relaterede emnerRomantisk skønlitteraturModerne kærlighedshistorier
  • Kvalifikator for aldersniveau og interesserIndeholder eksplicit materiale
  • Anmeldelser पुरुष सोबती - एक कामुक लघुकथा

    Brugernes anmeldelser
    Vurderet 0 ud af 5 baseret på 0 vurderinger
    Mediernes anmeldelser
    Vurderet 0 ud af 5 baseret på 0 vurderinger
    Se detaljer her

    Uddrag

    Prøvelyt

    पुरुष सोबती - एक कामुक लघुकथा