ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा
0.0
( 0 )
mar
" माझे स्तन घट्ट झाल्यासारखे वाटत होते, ते अगदी दाटून आले होते. मी अगदी सहजपणे काउंटरवर वाकले होते, पण त्या माणसाचे हात नकळत माझे स्तन दाबत असल्याचे कोणालाही दिसत नव्हते, त्याच्या बोटांनी तो मला चाचप...
Forlagsbeskrivelse af ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा af – सारा स्कोव
" माझे स्तन घट्ट झाल्यासारखे वाटत होते, ते अगदी दाटून आले होते. मी अगदी सहजपणे काउंटरवर वाकले होते, पण त्या माणसाचे हात नकळत माझे स्तन दाबत असल्याचे कोणालाही दिसत नव्हते, त्याच्या बोटांनी तो मला चाचपडत होता. जर मी अगदी निःस्तब्ध उभे राहिले असते आणि लक्ष केंद्रित केलं असतं तर, त्या माणसाच्या हातांवर मागच्या बाजूला असलेल्या लहान काळ्या केसांची हुळहुळ मला माझ्या बगलेत जाणवली असती. मी श्वास रोखला आणि त्याच्याकडे पाहण्यासाठी डोके उचलत असताना एक उसासा टाकला. त्याच्या एकटक पाहणाऱ्या नजरेत मी माझी नजर मिसळली." स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे.
सारा स्कोव्ह या एक तरूण लेखिका आहेत. त्यांनी कार सेक्स, ईट वुईथ मी, मेमरीज ऑफ यू आणि द फेमिनिस्ट मॅन अशा शृंगारिक लघु कथाही लिहिल्या आहेत.
Detaljer
Forlag
LUST
ISBN
9788726213348
Sprog
mar
Originaltitel
ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा
Udgivelsesdato
30-09-2019
Format
E-bog
E-bog format
REFLOWABLE
Filtype
Epub
DRM beskyttelse
DigitalVandmaerkning
Datamængde
1220 KB
Varenr.
2688241
EAN nr.
9788726213348
Varegruppe
Lydbøger
Bogens kategorier Klik på en kategori for at se lignende bøger
Anmeldelser ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा
Brugernes anmeldelser
Andre har også kigget på
Bestil til klik & hent helt frem til og med d. 23. december
Ofte købt sammen med
Bestil til klik & hent helt frem til og med d. 23. december